राजकिय

भाजपच्या बड्या नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट फोटो शेअर करून सुप्रिया सुळे यांनी दिली माहिती

 भाजपाचा राज्यातील एक बडा नेता शरद पवार यांच्या भेटीला गेल्याने राज्यातील राजकारणात चर्चेला उधाण आले आहे.

मुंबई राज्यात एकीकडे करुणा विषाणूच्या संसर्गामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली असताना दुसरीकडे राज्यातील राजकारणही विविध घडामोडींमुळे तापलेले आहे. त्यातच भाजपाचे केलेले राष्ट्रवादीचे नेते लवकरच घरवापसी करतील असे विधान करून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी खळबळ उडवून दिली होती. अशा परिस्थितीतच भाजपात पाच राज्यातील एक बडा नेता शरद पवार यांच्या भेटीला गेल्याने राज्यातील राजकारणात चर्चेला उधाण आले आहे.

 भाजपा नेते आशिष शेलार यांनी आज राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीची माहिती राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर शेलार सोबतचा फोटो शेअर करून दिली मात्र या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे, पण आशिष शेलार यांनी आज अचानक शरद पवार यांची भेट घेतली तसे शेलार आणि शरद पवार यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याबाबतचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close