सोलापूर शहरात गेल्या दोन दिवसापासून थंडीमुळे नागरिकांना घराच्या बाहेर पडणे मुश्कील बनले आहे. नेहमी सोलापूरकरांच्या गर्दीने गजबज होऊन जाणारा परिसर तसेच बागा निर्मनुष्य असल्याच्या दिसून येत आहे.अशीच थंडी राहील हे सांगणे कठीण आहे. हिवाळा सुरू असल्यामुळे थंडी तर अपेक्षित आहेच. परंतु वातावरणातील बदलामुळे मात्र ऊन आणि पावसाचा खेळ सुद्धा सोलापूरकरांना पहावयास मिळत आहे.
Related Articles
सोलापुरात अवकाळीचा कहर
November 30, 2023
सोलापुरात अवकाळीचा कहर
November 30, 2023
Check Also
Close
-
नागरिकता सुधारणा विधेयला शेगवात कडाडून विरोध
August 12, 2020